There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आताच्या डिजिटल युगात🌐 मार्केटिंग, कम्युनिकेशन, ब्रॅंडिंग अशा सर्वच क्षेत्रात व्हिज्युअल कंटेन्ट 🏝️खूप महत्वाची भूमिका बजावतो आहे. त्यामुळे आकर्षक ग्राफिक्स तयार करणे एक महत्वाचे स्किल ⭐📈आहे, बाजारात आपल्याला यामध्ये मदत करतील अशी अनेक डिजिटल टूल उपलब्ध आहेत.
यामध्ये सध्या आघाडीवर असलेले पावरफुल टूल म्हणजे CANVA. हे एक असे टूल आहे जे व्यक्ती आणि व्यवसायांना सहजतेने आकर्षक ग्राफिक्स तयार करण्यास सक्षम करते.
तुम्हालाही CANVA च्या मदतीने ग्राफीक डिझाइनींग शिकायची आहे का ?
तर Netbhet Life MBA 2.0 च्या टेकस्मार्ट या सिरीज मध्ये अवश्य या. इथे मी तुम्हाला CANVA हे टूल सोप्या मराठीत शिकवणार आहे. तेव्हा जरूर सहभागी व्हा 👍
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध