There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आपल्या आजूबाजूला अनेक बिझनेस आयडिया आहेत. काही बाजारातील कल आणि ग्राहकांच्या गरजा यांचे काळजीपूर्वक विश्लेषण करून येतात, तर काही सहज विचार करता करता सुचतात. पण त्या सर्वच आयडियांचे बिझनेस मध्ये रूपांतर होतेच असे नाही ! कारण आपल्याला नेमक्या कोणत्या आयडिया वर काम करायला पाहिजे हेच माहित नसते आणि त्यात आपण एखाद्या चुकीच्या आयडियाला आपला वेळ दिला आणि आपला प्रयत्न फसला तर आपला धीर खचून जातो आणि आपण बिझनेस सुरु करण्याच्या विचारापासून दूर जातो.
पण आपल्याला नवीन प्रॉफिटेबल बिझनेस आयडिया कशा ओळखायच्या हे माहित असेल तर आपला वेळ, मेहनत आणि पैसा वाचू शकते, ते कसे ? याचेच अगदी सोप्या मराठीतून उत्तर आपण पाहणार आहोत.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
बिझनेस आयडिया चे विविध घटक
बिझनेस आयडिया चे स्रोत
आयडिया जनरेशन टूल
टिप्स
👉 हा कोर्स कोणासाठी ?
- वर्किंग प्रोफेशनल्स
- विद्यार्थी
- उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
- उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती
- स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध