Business Model Canvas
Contact us

Business Model Canvas

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

प्रत्येकाला बिझनेसची एक तरी भन्नाट कल्पना कधीतरी सुचतेच. पण या कल्पनांच रूपांतर प्रत्यक्ष बिझनेस मध्ये होतच नाही. याला कारण आहे ते म्हणजे कल्पना आणि प्रत्यक्ष बिझनेस या दोघांमधील फरक.

उद्योगासाठी लागणाऱ्या मूलभूत बाबींचा सखोल विचार केला जात नाही. आणि त्यामुळे अनेक नवव्ययवसायिक खूप struggle करताना दिसतात.

मित्रांनो, याकामी आपल्याला मदत करू शकेल असे एक अतिशय जबरदस्त टूल म्हणजे बिझनेस मॉडेल कॅनव्हास.

बिझनेस मोडेल कॅन्व्हास हे एक असे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट (धोरणात्मक व्यवस्थापन करणारे ) टूल आहे जे आपल्याला आपली बिझनेस ची कल्पना किंवा संकल्पना आधिक स्पष्ट आणि तीचे मूल्यमापन अधिक सहज करण्यास मदत करते. हे एक नऊ रकाने असणारे एका पानाचे डॉक्युमेंट असते जे बिझनेस च्या विविध मूलभुत घटकांचे प्रतिनिधित्व करते.

बिझनेस मोडेल कॅन्व्हास मधिल हे नऊ रकाने कोणते आहेत आणि त्यांच्या मदतीने आपण आपली बिझनेसची कल्पना किंवा संकल्पना कशाप्रकारे स्वतःसाठी आणि इतरांसाठी अधिक स्पष्ट करु शकतो हे आपण नेटभेट च्या ऑनलाईन कोर्स मध्ये आपण शिकणार आहोत.

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येकासाठी

 

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy