Business Accounting Mastery
Contact us
Business Accounting Mastery cover

Business Accounting Mastery

अकाउंट्स (Accounts) हे एक असंच क्षेत्र आहे जिथे Job Ready अकाउंटंटस ची प्रचंड गरज आहे. मात्र प्रत्यक्षात योग्य उमेदवार मिळतच नाहीत अशी कंपन्यांची तक्रार असते.ही गरज ओळखूनच आम्ही "Business Accounting Mastery" हा Accounting ची Professional Skills शिकवणारा ऑनलाईन कोर्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Instructor: CA Priya Joshi & CA Sandhya Marathe

Language: Marathi

Validity Period: 365 days

₹9999 50% OFF

₹4999 including 18% GST

नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स तर्फे आम्ही Skill Development चं काम करत असतो. प्रत्येक मराठी बांधवांना आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये गरुड भरारी घेता यावी म्हणून आम्ही नेट-भेट मध्ये प्रयत्न करत असतो.

अकाउंट्स (Accounts) हे एक असंच क्षेत्र आहे जिथे Job Ready अकाउंटंटस ची प्रचंड गरज आहे. मात्र प्रत्यक्षात योग्य उमेदवार मिळतच नाहीत अशी कंपन्यांची तक्रार असते. अगदी छोट्यात छोटी असो किंवा बलाढ्य मोठी कंपनी असो प्रत्येक कंपनीला अकाऊंटची गरज असतेच.तसेच अनेक उद्योजकांना आपल्या व्यवसायाचे अकाउंट सांभाळणे, बॅलन्स शीट बनवणे आणि आर्थिक निर्णय घेणे अकाउंट चे पुरेसे ज्ञान नसल्याने कठीण होते.

ही गरज ओळखूनच आम्ही "Business Accounting Mastery" हा Accounting ची Professional Skills शिकवणारा ऑनलाईन कोर्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल -
- या कार्यशाळेमध्ये अकाउंटिंग चे मुख्य concepts आपण सोप्या मराठी मधून शिकणार आहोत.
- आपल्या दैनंदिन कामांमध्ये उपयोगात आणता येतील अशा अनेक टिप्स तर येथे मिळणार आहेत,
- सोबत तज्ञ मार्गदर्शकां कडून  करिअर विषयक, आणि अकाऊंट्स, टॅक्स, फायनान्स या विषयाबद्दल आपल्या प्रश्नांची थेट उत्तरे देखील मिळविता येतील.

हा कोर्स कोणासाठी  -
- उद्योजक
- नुकतीच पदवी मिळवलेले तरुण
- अकाउंटिंग आणि फायनान्स क्षेत्रात नुकतेच करिअर सुरु केलेल्या तरुण/तरुणी

Accounting/ Finance क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे? एक उद्योजक म्हणून या क्षेत्रातील सर्व
गोष्टींबद्दल माहीती करुन घ्यायची आहे ?
तर मग आजच या ऑनलाईन कोर्स मध्ये सहभागी व्हा !


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !

Reviews
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy