There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आपले उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यापूर्वी आपला ग्राहक जे टप्पे पार करत येतो त्या प्रवासाला मार्केटिंग च्या भाषेत सेल्स फनेल असं म्हणतात. बिसनेसची वाढ आणि चांगला रेव्हेन्यू जनरेट करण्यामध्ये या सेल्स फनेल ची फार मोठी भूमिका असते.
आपल्याकडे असणाऱ्या संभाव्य लीड्सचे ग्राहकांमध्ये रूपांतर कसे करायचे ? आपल्या व्यवसायासाठी काम करणारे सेल्स फनेल कसे तयार करायचे ? याबद्दल जाणून घेऊया नेटभेट च्या या ऑनलाईन कोर्स मध्ये.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध