There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
माहित तंत्रज्ञामुळे आत्ताचा ग्राहक प्रचंड प्रमाणात जाणकार बनला आहे. प्रत्येक ग्राहक कोणतीही सेवा किंवा वस्तू खरेदी करताना त्या सेवा किंवा वस्तूसाठी प्रतिस्पर्धी कोण आहे याची ऑनलाईन तपासणी करत असतो. त्यामुळे आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी व्यवसाय लहान असो किंवा मोठा आपण आपल्या स्पर्धकांपेक्षा कसे वेगळे आहोत, कसे चांगले आहोत हे ग्राहकांना पटवून देणे फार महत्वाचे आहे.
Competitive Advantage मिळविण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो ? याचेच अगदी सोप्या मराठीतून उत्तर आपण पाहणार आहोत
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
Competitive Advantage म्हणजे काय ?
चार सोप्या स्ट्रॅटेजीस
Competitive Advantages चे वेगवेगळे प्रकार
स्वतःचे Competitive Advantages कसे तयार करावे ?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध