There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक हा एक उत्तम मार्ग आहे. जेव्हा आपण एखाद्या प्रख्यात स्टॉक गुंतवणूकदाराबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे त्यांचा पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ ही शेअर बाजारातील यशाची गुरुकिल्ली आहे.
पण शेअर मार्केट मध्ये चढउतार होत राहतात अशा चढउताराचा सामना करू शकेल असा दीर्घकालीन पोर्टफोलिओ कसा तयार आणि मॅनेज करायचा ? याचेच अगदी सोप्या मराठीतून उत्तर आपण पाहणार आहोत नेटभेटच्या या ऑनलाईन कोर्स मध्ये !
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध