There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
👉 हा संच कशाबद्दल आहे ?
👉 वाचायला वेळ मिळत नाही
👉 इंग्लिश मध्ये वाचायला कंटाळा येतो
👉 इंग्लिश येतच नाही
👉 वाचायला घेतलं की झोप येते
👉 वाचताना लिंक लागतच नाही
👉 मोबाईलमुळे वाचन होतच नाही
आम्हाला माहीत आहे मित्रांनो.... आजच्या धकाधकीच्या जीवनात पुस्तके मिळवणे आणि वाचणे कठीण होत चाललं आहे. पण ही पुस्तकं वाचली तर पाहिजेत ना ?
आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात बदल तर करायचा आहेच ना?
👉म्हणूनच आम्ही ही पुस्तके
✅ तुमच्यासमोर संवादाच्या स्वरूपात घेऊन येतो ....
✅ आणि ते पण व्हिडीओच्या माध्यमातून !
✅ कंटाळा येणार नाही,
✅ भाषेची अडचण येणार नाही,
✅ वेळेची अडचण येणार नाही, आणि
✅ पुस्तकात सांगितलेल्या चांगल्या गोष्टी नेमक्या आयुष्यात वापराव्या कशा ते पण कळेल.
आहे की नाही Win -win solution !
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध