There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Atomic Habits हे सुप्रसिध्द पुस्तक मराठीतून समजून घेऊया !
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
असं म्हणतात आपल्या उज्वल भविष्याचं गुपित हे आपल्या दररोजच्या नित्यक्रमामध्ये म्हणजेच आपल्या सवयींमध्ये दडलेलं आहे. आपल्या सवयीच आपल्या यशाचं किंवा अपयशाचं प्रमुख कारण बनतात. आपल्या सवयींमध्ये केलेले छोटे छोटे बदल आपल्या आयुष्यात खूप मोठे परिणाम घडवून आणू शकतात.
जेम्स क्लिअर यांचे Atomic Habits हे पुस्तक सावयीतील बदलासाठी एक निश्चत मार्गदर्शक आहे. या पुस्तकामध्ये लेखकाने चांगल्या सवयी कशा जोडाव्या आणि वाईट सवयी कशा सोडाव्या हे स्टेप बाय स्टेप टेक्निक्स च्या माध्यमातून सांगितले आहे.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध