Assertive communication
Contact us

Assertive Communication

Instructor: Maithili SavantLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

जर तुमही कधी अशा परीस्ठीमध्ये सापडलात जिथे तुम्हाला तुमचे मत समोरच्या व्यक्तीचा अनादर न करता, त्यांच्या भावना न दुखावता, त्यांना राग न येऊ देता मांडायचे असेल तर अशा ठिकाणी Assertive communication कामाला येते. हे एक असे कौशल्य आहे जे निरोगी नातेसंबंध टिकवून ठेवण्यास मदत करते, परस्पर संघर्ष सोडवते आणि त्याचबरोबर आपले मत दाबले जाण्यापासून रोखते. हा ऑनलाईन कोर्स याबद्दलच आहे.

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • Assertive communication म्हणजे काय ?
  • Assertiveness आणि Aggressiveness यातील फरक
  • Assertive communication चे वैयक्तिक आणि व्यावसायिक नात्यांमधील महत्त्व
  • Assertive communication शिकणे का गरजेचे आहे.
  • Assertive communication शिकण्याच्या काही टिप्स आणि उदाहरणं


👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • वर्किंग प्रोफेशनल्स
  • मार्केटींग प्रोफेशनल्स
  • सेल्स प्रोफेशनल्स
  • विद्यार्थी
  • स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)



धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy