There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
star star star star star_half | 4.5 (4 ratings) |
Instructor: Sujata & Bharat Parte
Language: Marathi
Validity Period: 365 days
नमस्कार मंडळी,
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सतर्फे आम्ही एक अतिशय उपयोगी अशी नवीन मालिका आपल्यासाठी घेऊन येत आहोत.
"ArtSmart" या मालिकेमध्ये आम्ही आठवड्यातून दोन वेळा आपल्या भेटीला येणार आहोत. यामध्ये प्रत्येक भागात चित्र काढताना मदत करतील अशा ननवीन आणि विविध टेक्निक्स, चित्राचे विविध प्रकार त्यातील बारकावे, या क्षेत्रातील विविध करिअर संधी बद्दल सविस्तर माहिती दिली जाणार आहे. या क्षेत्रात १० पेक्षा अधिक वर्ष कामाचा अनुभव असणारे आपले नेटभेटचे आर्ट आणि क्राफ्ट ट्रेनर तज्ज्ञ प्रशिक्षक सुजाता आणि भरत पार्टे या मालिकेत मार्गदर्शन करतील!
नेटभेट च्या अनेक उपयोगी उपक्रमांप्रमाणेच ही मालिका देखील नेटभेट परिवारातील सदस्यांसाठी सोप्या मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे.
लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत चित्रकलेची आवड असणाऱ्या आणि शिकण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी हा कार्यक्रम आहे त्यामुळे अजिबात चुकवू नका !
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com