There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
म्युच्युअल फंड हा तुलनेने अधिक सुरक्षित आणि महागाईला हरवू शकेल अशा रिटर्न्स देणारा गुंतवणुकीचा मार्ग आहे. सध्या उपलब्ध असलेल्या गुंतवणुक प्रकारांमध्ये हा सर्वोत्तम प्रकार आहे. बाजारात अनेक प्रकारचे म्युच्यअल फंड उपलब्ध आहेत. परंतु त्यापैकी नेमके कोणते निवडावे, विविध म्युच्युअल फंडची तुलना कशी करावी याबाबत गोंधळ उडतो.
Netbhet Life MBA 2.0 च्या मनीस्मार्ट सिरीज च्या या भागामध्ये आपण Equity mutual fund या प्रकाराबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध