Annual Review Process
Contact us
Annual Review Process cover

Annual Review Process

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

Validity Period: Lifetime

₹1099 36% OFF

₹699 including 18% GST

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

2021 हे वर्ष संपण्यासाठी आता केवळ 2 आठवडे शिल्लक आहेत. नवीन वर्ष सुरु होणार म्हटल्यावर अनेकांच्या मनात एव्हाना नव्या वर्षाच्या नव्या संकल्पांची यादी तयार झाली असेल. हेच आपण मागच्या वर्षी सुध्दा केल असेल पण त्या यादीतील बरेचसे संकल्प असे असतील ज्यांच्याकडे तुम्ही वर्ष सुरु झाल्यावर पाहिलं सुध्दा नसेल.

या वर्षाच्या सुरुवातीला केलेले संकल्प आपण पूर्ण करु शकलो का, या वर्षात आपल्याकडून कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी घडल्या, त्यातुन आपण काय शिकलो हे जर आपल्याला माहीत असेल तर येणारे नवीन वर्ष आपण कसे घालवणार आहोत याचे निकश लावणे अधिक स्पष्ट आणि सोपे होते. त्यामुळे वार्षिक पुनरावलोकन म्हणजेच Annual Review करणे फार गरजेचे आहे.

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • Annual Review करण्याची योग्य पद्धत
  • दरवर्षी फोकस केल्याच पाहिजेत अशा 10 महत्वाच्या गोष्टी
  • Annual Reviewच्या माध्यमातुन पुढील वर्षासाठी action। plan कसा तयार करावा ?
  • Free PDF Download - Annual Review Worksheet👉 हा कोर्स कोणासाठी ?
- वर्किंग प्रोफेशनल्स
- विद्यार्थी
- गृहीणी

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Reviews
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy