There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
रागावर नियंत्रण कसे मिळवावे हे शिकुया !
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
राग ही एक सामान्य आणि अगदी निरोगी भावना आहे. परंतु त्यास सकारात्मक पद्धतीने सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. अनियंत्रित राग तुमच्या आरोग्यावर आणि नातेसंबंधांवर परिणाम करू शकतो.
राग आटोक्यात आणणे म्हणजे कधीही राग येऊच न देणे असे नाही. ते आपल्या हातातही नसते त्याऐवजी, आपला राग कसा ओळखायचा, त्याचा सामना कसा करायचा आणि निरोगी आणि प्रोडक्टिव्ह मार्गांनी कसा व्यक्त करायचा हे शिकणे गरजेचे आहे. राग व्यवस्थापन हे एक कौशल्य आहे जे प्रत्येकजण शिकू शकतो. माझा राग नियंत्रणात आहे असे जरी तुम्हाला वाटत असले तरीही, सुधारण्यासाठी नेहमीच जागा असते. हेच कौशल्य आपण या कोर्स मध्ये शिकणार आहोत.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
राग म्हणजे काय
ही भावना नक्की काय आहे आणि ती आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करते हे समजून घेणे
यावर उपाय काय
रागाचे व्यवस्थापन कसे करावे
👉 हा कोर्स कोणासाठी ?
स्वतःचा राग नियंत्रित करून प्रोडक्टिव्ह मार्गांनी कसा व्यक्त करता येईल हे शिकण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध