There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
पेन्शन योजना निवृत्ती नंतर आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता पुरवण्यात खूप महत्वाची भूमिका बजावतात. तुमचं निवृत्तीचं वय जवळ आलं असेल किंवा तुम्ही नुकतीच तुमच्या करिअरला सुरुवात केली असेल पेन्शन योजनांचे इन्स आणि आउट्स समजून घेणे फार आवश्यक आहे.
म्हणूनच या ऑनलाईन कोर्स मध्ये आपण Pension Plans चे विविध प्रकार कोणते आहेत ? त्यांचे फायदे काय आहेत ? आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांचा अधिकाधिक फायदा कसा करून घ्यावा ? याबद्दल समजावून घेणार आहोत.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध