There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
AI च्या जगात आत्मविश्वासाने प्रगती करण्यासाठी तुम्हाला तयार करणारा पहिला आणि एकमेव मराठी स्रोत !
Weekly Updates | Training Videos | New Tools
मराठी भाषेतील पहिल्या आणि एकमेव AI Library मध्ये आपले स्वागत आहे. नेटभेट प्रस्तुत ही AI Library सर्व प्रोफेशनल्स, व्यावसायिक, विद्यार्थी आणि नवतंत्रज्ञान शिकण्यासाठी उत्साही असलेल्या सर्वांसाठी डिझाइन केली आहे. ज्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) या क्षेत्रात आघाडीवर राहायचे आहे अशा सर्वांसाठी ही AI Library आहे.
आपल्याला यामध्ये AI संबंधित ज्ञान आणि संसाधनांचा खजिना मिळेल, AI मधील जागतिक घडामोडी काळातील, नवीन AI टूल्स ची माहिती मिळेल आणि खूप सारे ट्रेनिंग व्हिडिओ मिळतील. Netbhet AI Library मध्ये दर आठवड्याला नवीन अपडेटस केले जातील. आम्ही दररोज AI जगतामध्ये घडणाऱ्या नवनवीन घडामोडिंचा अभ्यास करून त्यातील महत्वाची माहिती सोप्या स्वरूपात, दर आठवड्याला आणि मराठी भाषेतून आपल्यासमोर सादर करणार आहोत.
AI मधील ताज्या बातम्या, लेख आणि ट्रेंडसची माहिती मिळवा. आमची टीम सर्व AI संबंधित महत्वाची माहिती निवडते जेणेकरून तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जलद बदलणाऱ्या जगात आघाडीवर राहू शकाल.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालील मराठी प्रशिक्षण व्हिडिओ पाहून तुमच्या AI कौशल्यांमध्ये सुधारणा करा. तुम्ही नवशिके असाल किंवा प्रगत तज्ज्ञ असाल, आमच्या लायब्ररीमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे.
नवनवीन शक्तिशाली AI tools दररोज बाजारात येत आहेत. त्यांचा प्रभावीपणे कसा वापर करायचा ते शिका. आम्ही तुम्हाला उपलब्ध सर्वोत्तम AI तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती मिळवून देऊ.
आमच्या कन्टेन्टची निवड AI तज्ञांनी केली आहे जेणेकरून तुम्हाला सर्वात अचूक, अद्ययावत आणि मौल्यवान माहिती मिळेल.
आम्ही सर्वसमावेशक कन्टेन्ट आपल्य्साठी घेऊन येतो. तुम्ही अगदी नवीन असाल किंवा AI बद्दल जाणकार असाल तरीही सर्वाना कळेल आणि उपयोगी ठरेल असे कन्टेन्ट आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो.
दर आठवड्याला नवीन अपडेट्स Netbhet AI Library मध्ये येत असल्याने शिकण्याची प्रोसेस निरंतर राहील. तुम्ही सदैव updated रहाल.
आमच्या विस्तृत व्हिडिओ आणि लेखांच्या लायब्ररीमध्ये तुमच्या स्वतःच्या गतीने शिका. तुमचे ज्ञान दृढ करण्यासाठी कोणत्याही वेळी विडिओ आणि लेख पुन्हा पुन्हा पाहता येतील.
AI च्या जगात आत्मविश्वासाने प्रगती करायला तयार आहात? आजच Netbhet AI Library ची सदस्यता घ्या आणि कृत्रिम बुद्धिमत्ता सुसज्ज होण्यासाठी पहिले पाऊल उचला. आणखीन प्रश्न आहेत? आमच्याशी [admin@netbhet.com] वर संपर्क साधा.
आमची AI लायब्ररी ही वार्षिक सदस्यता सेवा आहे ज्यामध्ये दर आठवड्याला AI संबंधित महत्वाच्या बातम्या, प्रशिक्षण व्हिडिओ आणि नवीन AI टूल्सची ओळख ही माहिती अपडेट केली जाते. हे सर्व कन्टेन्ट तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात पारंगत बनविण्यासाठी डिझाइन केले आहे.
सदस्यतेमध्ये समाविष्ट आहे:
आम्ही दर आठवड्याला आमचे कन्टेन्ट अपडेट करतो, ज्यामुळे तुम्हाला AI उद्योगातील सर्वात अद्ययावत माहिती, प्रशिक्षण आणि साधने मिळतील.
ही सेवा सर्व मराठी व्यावसायिक, प्रोफेशनल्स, विद्यार्थी आणि AI कौशल्य वृद्धीसाठी इच्छुक असलेल्या सर्वांसाठी आहे.
एकदा तुम्ही सदस्यता घेतल्यानंतर, तुम्हाला आमच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा प्रवेश मिळेल, जिथे सर्व सामग्री उपलब्ध असेल. नेटभेट मोबाईल अँप किंवा वेबसाईट वर लॉगिन करून तुम्ही सर्व कन्टेन्ट पाहू शकता. सदस्यता घेतल्या नंतर लगेचच ईमेल द्वारे लॉगिन डिटेल्स ईमेल द्वारे पाठविण्यात येतील.
होय, तुम्ही तुमची सदस्यता घेतल्यानंतर पुढील १५ दिवसांमध्ये रद्द करू शकता. तुम्ही भरलेल्या फी पैकी ९५% रक्कम पुढील ७ दिवसांमध्ये परत करण्यात येईल. तथापि, १५ दिवसानानंतर सदस्यता रद्द करता येणार नाही किंवा फी परत केली जाणार नाही.
या सेवेची विनामूल्य चाचणी उपलब्ध करून देण्यात आली नाही. मात्र तुम्ही तुमची सदस्यता घेतल्यानंतर पुढील १५ दिवसांमध्ये रद्द करू शकता. तुम्ही भरलेल्या फीपैकी ९५% रक्कम पुढील १५ दिवसांमध्ये परत करण्यात येईल.
केवळ ₹999/- आहे. ही फी तुम्हाला AI लायब्ररीचा तीन महिन्यांचा ऍक्सेस मिळवून देते.
AI च्या जगात आत्मविश्वासाने प्रगती करण्यासाठी तुम्हाला तयार करणारा पहिला आणि एकमेव मराठी स्रोत !
Weekly Updates| Training Videos |New Tools