There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Sourabh KulkarniLanguage: Marathi
नेटभेट तर्फे आम्ही नेहमीच सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असतो. असाच एक नवीन आणि सर्वांना उपयोगी ठरेल असा ऑनलाइन योगा कोर्स ! आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
सध्याच्या काळात बाहेर फिरायला किंवा जॉगिंगला जाणे देखील शक्य नाहीये, अशावेळी घरूनच आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी आम्ही फिटनेस मास्टर ( पुणे) या संस्थेमार्फत एक Yoga Challenge कोर्स उपलब्ध करून देत आहोत.
या ऑनलाईन कोर्समध्ये आपण शरीर व मनाचे संतुलन कसे साधायचे याचे प्रशिक्षण दिले जाईल या बरोबरच आपण काय शिकाल?
1. विविध प्रकारची योगासने जी केल्याने ज्या लोकांना दैनंदिन कामकाज व उठबस करणे हा देखील एक वेदनादायक अनुभव असतो त्याच्या साठी उपाय म्हणून उपयुक्त ठरतील.
2.विशेषतः चुकीच्या शारीरिक कामकाज पद्धतीमुळे उदभवणारी कंबरदुखी , मानदुखी सारखी दुखणी निवारण होण्यासाठी उपयुक्त असणारी आसने.
3. कमकुवत पचनशक्ती जी सर्व आजाराचं मूळ कारण होवू शकते ती सुधारण्यासाठी उपयोगी असणारी आसने व काही प्राणायाम.
4. दैनंदिन जीवनातील आव्हानांना सामोरे जाताना उदभवणारे मानसिक आजार, जसे, निद्रानाश, ताण-तणाव, चिंता त्यामुळेच पुढे आजारात रूपांरीत होणारी डोकेदुखी (मायग्रेन) या सर्वां मधून मुक्त होण्यासाठी काही उपयुक्त असणारे प्राणायाम व मेडिटेशन.
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध