There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
21 दिवसांचा फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम
सध्याच्या काळात बाहेर फिरायला किंवा जॉगिंगला जाणे देखील शक्य नाहीये, अशावेळी घरूनच योग्य तो व्यायाम करून आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी आम्ही फिटनेस मास्टर ( पुणे) या संस्थेमार्फत एक 21 Days Body Transformation Challenge उपलब्ध करून देत आहोत.
star star star star star | 5.0 (8 ratings) |
Instructor: Saurabh Kulkarni
Language: Marathi
💪🏼💪🏼 21 दिवसांचा फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम
नमस्कार मित्रांनो,
नेटभेट तर्फे आम्ही नेहमीच सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असतो. असाच एक नवीन आणि सर्वांना उपयोगी ठरेल असा 21 दिवसांचा फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
सध्याच्या काळात बाहेर फिरायला किंवा जॉगिंगला जाणे देखील शक्य नाहीये, अशावेळी घरूनच योग्य तो व्यायाम करून आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी आम्ही फिटनेस मास्टर ( पुणे) या संस्थेमार्फत एक 21 Days Body Transformation Challenge उपलब्ध करून देत आहोत.
मराठी मधून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून घरच्या घरी करता येण्यासारखे व्यायाम प्रकार आपण शिकणार आहोत.
यामध्ये अनेक व्यायाम प्रकार, डायटिंग बद्दलचे मार्गदर्शन, आपल्या शरीर रचनेनुसार योग्य व्यायाम अशा अनेक गोष्टी तर आपण शिकणार आहोतच. त्यासोबत तज्ञांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळणार आहे.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत हे माहिती शेअर करायला विसरू नका !
धन्यवाद !
Team Netbhet
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions