There are no items in your cart
Add More
					Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा प्रोग्राम कशाबद्दल आहे ?
 
 तुम्ही तुमची संपत्ती वाढवण्याचा, आर्थिक स्वांतत्र्य मिळवण्याचा आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याचा मार्ग शोधात आहेत का ?
 
 तर नेटभेटचा "पावरफुल पोर्टफोलिओ प्रोग्राम" तुमच्यासाठीच आहे. या प्रोग्राममध्ये तुम्हाला स्टॉक, फंड, ईटीएफ आणि इतर गुंतवणुकीच्या साधनांच्या मदतीने तुमच्या हातात उरलेल्या वेळेनुसार आणि जोखीम घेण्याच्या तयारीनुसार एक संतुलित (Balanced) पोर्टफोलिओ कसा तयार येईल याबद्दल सविस्तर शिकता येईल तेसुद्धा सोप्या मराठीतून तेव्हा नक्की सहभागी व्हा !
 
 👉या ऑनलाईन प्रोग्राममध्ये काय शिकायला मिळेल -
 Module 1
 Week 1 - Personal Finance & Insurance
 
 Module 2
 Week 2 - Equity Mutual Funds
 Week 3 - Debt Mutual Funds
 Week 4 - ETF Funds
 Week 5 - Mutual Fund Portfolio 1
 
 Module 3
 Week 6 - Long Term Stocks Investment
 Week 7 To 11 - My Portfolio Analysis. Deep Analysis of High Value 20 Stocks (4 stocks per week)
 Week 12 - Portfolio Review , Final Test and Graduation
 
 
 👉 प्रोग्रामचे स्वरूप आणि काही ठळक वैशिष्ठ्ये -
 ✅ तीन महिन्यामध्ये १२ सेशन्स मराठी भाषेमधून आणि LIVE असणार आहेत.
 ✅ १९ जून २०२५ पासून सुरू
 ✅ दर गुरुवारी 
 ✅ वेळ - रात्री ८ ते १०
 ✅ LIVE प्रश्नोत्तरांचा सेशन
 ✅ ऑनलाईन क्लासेस Zoom Webinar च्या माध्यमातून होतील.
 ✅ जास्तीत जास्त प्रॅक्टिकल वर भर दिला जाईल.
 ✅ Hands on
 ✅ Community
 ✅ Assignment and quiz
धन्यवाद,
 
 टीम नेटभेट
 नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
 मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Refund Policy
 - Within 3 Days of payment
 - 10% processing fees will be dedcuted
 - Remaining amount will be refunded within 7 working days after intimation.
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
 Legal Terms & Conditions
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक 
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध
