सुंदर नात्यांचा फॉर्म्युला
Contact us
सुंदर नात्यांचा फॉर्म्युला cover

सुंदर नात्यांचा फॉर्म्युला

आपल्या नातेसंबंधांना सशक्त आणि सर्वांगाने सुंदर बनवायचे आहे ? एखादं नातं खुलवणं किंवा टिकवणं अत्यन्त महत्वाचं वाटतंय ? तर मग आजच या ऑनलाईन कोर्स मध्ये सहभागी व्हा ! हा एक "जीवन बदलणारा" अनुभव असेल यात शंकाच नाही ! 

star star star star star 5.0 (3 ratings)

Instructor: Maithili Savant

Language: Marathi

Validity Period: 7 days

आपल्या नातेसंबंधांना सशक्त आणि सर्वांगाने सुंदर बनवायचे आहे ? एखादं नातं खुलवणं किंवा टिकवणं अत्यन्त महत्वाचं वाटतंय ? तर मग आजच या ऑनलाईन कोर्स मध्ये सहभागी व्हा ! हा एक "जीवन बदलणारा" अनुभव असेल यात शंकाच नाही ! 

या कार्यशाळे मध्ये काय शिकायला मिळेल ?
DAY 1
- कोणत्याही नात्याचा पाया मजबूत करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या?
- त्या गोष्टी आपल्या नात्यात आणण्यासाठी नेमकी सुरूवात कुठून व कशी करायची?
- आपल्या मनात खोलवर रूजलेल्या धारणा ,भावना व विचार नेमके कसे तयार होतात. व त्याचा आपल्या नात्यावर कसा प्रभाव पडत असतो ते जाणणे.
- कधी असं होतं की "त्या" दुसर्या माणसाशी इतरांचं छान पटतं पण आपल्याला मात्र त्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होतो. असे का? हे जाणणे.
- दुसर्या व्यक्तीच्या वागण्याने आपल्याला वाईट वाटणं, चिडचिड होण, hurt होणं हे होत तेव्हा नेमकी स्वतःची मदत कशी करायची?

DAY 2
परिणामकारक संभाषण कला म्हणजे नेमके काय?
दुसर्या व्यक्तीसमोर प्रभावीपणे आपले म्हणणे कसे मांडायचे?
समोरच्या व्यक्तीला न दुखावता "नाही" कसे म्हणायचे?
राग व्यक्त करणार्या व्यक्तीसाठी"I" message चा वापर कसा करावा.


DAY 3
स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय?
स्वतःवर प्रेम करणे हे मजबूत नात्यांसाठी का आवश्यक आहे?
त्याचा नात्यावर होणारा नेमका परिणाम काय असतो?ते समजणे.

DAY 4
नाती सुंदर बनवण्यासाठी कोणत्या सोप्या गोष्टी रोजच्या जीवनात आपण करू शकतो ते समजून घेणे.

हा ऑनलाईन कोर्स मराठी बांधवांना ७ दिवसांसाठी पूर्णपणे मोफत मिळणार आहे.  तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या. 

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

Reviews
5.0
star star star star star
people 3 total
5
 
3
4
 
0
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy