ग्राहक विकत का घेतात याची 25 मानसशास्त्रीय कारणे !

WHY PEOPLE BUY?

👉 मोफत | मराठी | ऑनलाईन | Live Webinar

एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेण्यामागे प्रत्येक ग्राहकाच्या मनात काही विचार दडलेला असतो. एकदा का ग्राहकांचं हे मानसशास्त्र समजलं की कोणतीही वस्तू विकता येणे सहज शक्य होतं. ग्राहक नेमके विकत का घेतात ? याचे उत्तर देणारा हा जबरदस्त ऑनलाईन मास्टरक्लास !

WHY PEOPLE BUY?

👉 या मास्टरक्लास मध्ये काय शिकायला मिळेल -
१. ग्राहक का विकत घेतात याची २५ प्रमुख कारणे
२. ग्राहकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास
३. लगेच अमलात आणण्यासारखी प्रॅक्टिकल उदाहरणे
४. आपल्या प्रॉडक्ट्सचा सेल वाढवण्यासाठी वरील २५ कारणे कशी वापरायची याची स्टेप बाय स्टेप कृती योजना.

👉 हा मास्टरक्लास कोणासाठी -
- उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
- Sales & Marketing Professionals

👉 Date - 14 January 2021
👉 Time - 7:30 PM

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - https://my.netbhet.com/why-people-buy.html

कितीही मेहनत घेतली तरी माल विकला जात नाही ? सेल्स होतंच नाही ? सेल्सच्या नावानेच भीती वाटतेय ? तर मग आजच नेटभेटच्या या विनामूल्य ऑनलाईन मास्टरक्लास मध्ये सहभागी व्हा !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !