There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
वारली चित्रकला ही आदिवासींची कला आहे. ही आदिवासींच्या निसर्गाशी आणि जंगलांच्या सहवासातून प्रेरित आहे. वारली कला इतकी प्रसिद्ध आहे की या कागदावर रेखाटल्या जातात आणि देशभर विकल्या जातात. भित्तिचित्रांच्या पेंटिंगच्या पलीकडे, वारली कला कपड्यावर, कागदावर, मातीच्या भांड्यात आणि इतर वस्तूंवर देखील दर्शविली गेली आहे.
लोककलेचा उत्तम नमुना असलेली ही कला कलेची आवड असणार्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पोहोचावी या हेतूने आम्ही नेटभेट तर्फे सादर करत आहोत १५ दिवसांची विशेष कार्यशाळा "वारली चित्रकला कार्यशाळा!"
https://youtu.be/uriwpTjl84w
👉 Date - 10 May 2021 To 25 May 2021
👉 Time - 7 PM To 8 PM
👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - https://my.netbhet.com/warli-painting-marathi.html
योग्य मार्गदर्शनाखाली वारली कला शिकून आपल्या सूंदर वारली पेंटिंग बनवण्याचा प्रवास सुरु करण्यासाठी आजच आमच्या कार्यशाळेत सहभागी व्हा !
अधिक माहिती साठी संपर्क - 908 220 5254
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com