शेअर मार्केट गुंतवणूक शिकवणारा मराठीतील सर्वात सोपा व्हिडिओ

भारतीय शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या ५००० पेक्षा जास्त कंपन्यांमधून चांगला स्टॉक निवडताना तुमचा गोंधळ उडतो का? तुम्हाला वॉरन बफे यांच्यासारख्या महान गुंतवणूकदारांप्रमाणे गुंतवणूक करायची आहे का? ज्यांचे एकच सोपे तत्व आहे: वाईट कंपन्यांपासून दूर राहा!
या व्हिडिओमध्ये आम्ही एक शक्तिशाली आणि व्यावहारिक स्टॉक स्क्रीनिंग फॉर्म्युला शेअर करणार आहोत, जो वापरून तुम्ही अनावश्यक कंपन्यांना बाजूला सारून फक्त मूलभूतपणे मजबूत कंपन्या ओळखू शकता.
व्हिडिओ आवडला? तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा.
https://www.youtube.com/watch?v=H2jny6uuvkw
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================


टीम नेटभेट

नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!