There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नमस्कार मित्रांनो,
२९ ऑगस्ट २००४ अथेन्स ओलिम्पिक साली वेनडरले-डी- लिमा हा ब्राझीलचा धावपटू मॅरेथॉन शर्यतीत सर्वात पुढे होता. तो ज्या प्रकारे धावत होता, सुवर्ण पदक तोच जिंकणार हे निश्चित होते. अजून शर्यत पूर्ण व्हायला ६ किलोमीटर अंतर बाकी होते. पण तितक्यात एक अशी घटना घडली की तो ती शर्यत प्रथम क्रमांकाने जिंकू शकला नाही. डी-लिमाने शर्यत तिसऱ्या क्रमांकावर पूर्ण केली. शर्यत पूर्ण करताना मात्र त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता.पुढे २०१६ मध्ये याच घटनेमुळे ब्राझील ऑलिम्पिकच्या उदघाटनाची मशाल डी-लिमाच्या हाती देउन त्याचा उचित सम्मान केला गेला. हे कसे घडले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्कि बघा.
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com