गम और खुशी

आयुष्यात काहीच शाश्वत नाही. सुखही नाही आणि दु:खही नाही. एका क्षणात होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते होऊ शकतं. म्हणूनच आनंद आणि दु़:ख या दोन्ही अवस्थांमध्ये शांत , संयमी राहणेच उचित असते. सुख आणि दु:ख आपल्याबरोबर कसा खेळ खेळत असते ते या ऑडीयो मधून समजून घेऊया.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com