There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नमस्कार मित्रहो,
अक्षय्य तृतियेच्या आपणा सर्वांना नेटभेट परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा !
या शुभ मुहुर्तावर आम्ही आपल्यासाठी एक जबरदस्त भेट आणली आहे. नेटभेटच्या अनेक सभासदांनी सर्वाधिक मागणी केलेला ऑनलाईन कोर्स आम्ही आज आपल्या सुपुर्द करत आहोत.
धनसंपत्तीचा अक्षय्य स्त्रोत निर्माण करण्याचे सामर्थ्य असलेला आणि "आर्थिक स्वातंत्र्या"चा अनुभव मिळवून देणार्या या कोर्सचे नाव आहे - "झेप श्रीमंतीकडे"
https://youtu.be/ZbhDb8Sylfo
या कोर्सचा उद्देश्य तुम्हाला शेअर मार्केट बद्दल बेसिक पासून अॅडव्हान्स पर्यंत सर्व टेक्निक्स सोप्या आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये शिकवणे हा आहे जेणेकरुन तुम्ही स्वतःच मुलभूत, तांत्रिक विश्लेषण (Technical & Fundamental Analysis) आणि ट्रेडींग (Intraday, Short Term, Long Term) करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला स्वतःचा स्टॉक मार्केट इनव्हेस्टमेंट पोर्टफोलीओ कसा कसा तयार करावा हे सुध्दा शिकता येईल.
"झेप श्रीमंतीकडे" या ऑनलाईन कोर्सबद्दल अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशन साठी येथे क्लिक करा - bit.ly/NetbhetZS
अधिक माहितीसाठी संपर्क करा - 99309 36050
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
learn.netbhet.com.