अतिपरिणामकारक लोकांच्या 

सात सवयी

नमस्कार मित्रहो,

असं म्हणतात आपल्या उज्वल भविष्याचं गुपित हे आपल्या दररोजच्या नित्यक्रमामध्ये म्हणजेच आपल्या सवयींमध्ये दडले आहे. आपल्या सवयीच आपल्या यशाचं किंवा अपयशाचं प्रमुख कारण बनतात. आणि म्हणूनच आपण कोणत्या सवयी अंगीकरल्या पाहिजेत आणि कोणत्या सोडल्या पाहीजेत हे माहीत असणे फार महत्त्वाचे आहे. आज या व्हिडीओ मध्ये आपण अशाच अतिपरिणामकारक लोकांच्या ७ सवयी कोणत्या आहेत ते जाणून घेणार आहोत.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy