सेल्स सिस्टिम मास्टरी

- असा ट्रेनिंग प्रोग्राम जो तुम्हाला तुमची सेल्स स्किल्स सुधारण्यासाठी आणि तुमच्या बिझनेससाठी उच्च दर्जाची सेल्स टीम तयार करण्यासाठी मदत करेल.

सेल्स (विक्री) हा प्रत्येक बिझनेसला जगण्यासाठी लागणार्‍या ऑक्सिजन प्रमाणे आहे. एक उद्योजक म्हणून जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या बिझनेस चा सेल्स हा फक्त तुमच्यावर अवलंबून आहे तर तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या सारखेअसे अनेक उद्योजक आहेत ज्यांना याच समस्येला सामोरे जावे लागते. खुपवेळा असे निदर्शनात आले आहे कि जर एखाद्या वेळेला बिझनेसचा मालक सुट्टीवर असेल किंवा इतर कामानिमित्त बाहेर असेल तर अशा वेळेला त्या कंपनीचा सेल्स पूर्णपणे खाली येतो परंतु कंपनीमध्ये काम चालू असते आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या बिझनेसचा सेल्स वाढवण्याचा विचार केला तर ते कठीण होऊन बसते.

जर तुम्हाला तुमच्या बिझनेस सेल्स मध्ये अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करायची असेल ज्यामध्ये तुम्ही उपलब्ध नसलात तरी तितक्याच कार्यक्षमतेने कंपनीचा सेल्स सुरु राहील तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे.आम्ही नेटभेट तर्फे सादर करत आहोत "सेल्स सिस्टिम मास्टरी" हा एक असा ट्रेनिंग प्रोग्राम जो तुम्हाला तुमची सेल्स स्किल्स सुधारण्यासाठी आणि तुमच्या बिझनेससाठी उच्च दर्जाची सेल्स टीम तयार करण्यासाठी मदत करेल.

*कोर्सचे स्वरुप -*
- पाच आठवड्यांचा ऑनलाईन कोर्स
- दर आठवड्याला एक मोड्यूल
- एकूण ५० पेक्षा जास्त व्हीडीओ
- डाउनलोड करता येणार्‍या तयार टेम्प्लेट्स
- दर महिन्याला एक LIVE लाइव्ह वेबिनार

*तुम्ही या कोर्स मध्ये काय शिकाल?*
१. सेल्स वाढवण्यासाठी विविध स्ट्रॅटेजी
२. स्टेप बाय स्टेप टुटोरिअल्स
३. सिध्द उदाहरणांच्या माध्यमातून स्किल्स ट्रेनिंग
४. सेल्स वाढवण्यासाठी नवनवीन कंसेप्ट्स
५. सेल्स टीम चे आयोजन आणि व्यवस्थापन

*हा कोर्स कोणासाठी?*
१. लघु उद्योजक
२. मध्यम उद्योजक
३. स्वतःचा स्टार्ट अप करु इच्छीणारे उद्योजक
४. सेल्स टीमचे लीडर्स आणि मॅनेजर्स
५. स्वतंत्र उद्योजक

"सेल्स सिस्टिम मास्टरी" या ऑनलाईन कोर्सबद्दल अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशन साठी येथे क्लिक करा - https://bit.ly/2WkpICu

अधिक माहितीसाठी संपर्क करा - 99309 36050

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
learn.netbhet.com