SALES MASTERY - FROM LEADS TO DEALS 

मोफत | मराठी | ऑनलाईन | Live

सेल्स हा प्रत्येक बिझनेसला जगण्यासाठी लागणार्‍या ऑक्सिजन प्रमाणे आहे. सेल्स स्किल्स सुधारण्यासाठी आणि तुमच्या बिझनेसला पुढील पायरीवर घेऊन जाण्यासाठी काय करावे? हे शिकविणारी एक जबरदस्त चार दिवसीय कार्यशाळा!

- सेल्स टीम जी त्यांच्यातील क्षमतांपेक्षा कमी काम करत आहे.
- कमी सेल्स किंवा सेल्स होत नसल्याने बिझनेस ची वाढ थांबली आहे.
- कर्मचारी जे आपले सेल्स टार्गेट पूर्ण करण्याचे सातत्य ठेवण्यात संघर्ष करत आहेत.
- बिझनेस च्या वाढीसाठी प्रयत्न करणारे उद्योजक
- इच्छा असूनही नवीन बदलांमूळे आणि डिजिटल युगामध्ये सेल्स कसा करावा याची खात्री नाही.
- सेल्स करणे हे मोठे आव्हान वाटते.

तुम्ही एखादी कंपनी असाल किंवा व्यक्ती जर तुम्ही वरती दिलेल्या कोणत्याही किंवा सर्व अडचणी अनुभवत असाल तर ही कार्यशाळा फक्त तुमच्यासाठीच आहे.

👉 Date - 22 January 2021 To 25 January 2021

👉 Time - 7:30 PM

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - https://my.netbhet.com/sales-mastery.html

कितीही मेहनत घेतली तरी माल विकला जात नाही ? सेल्स होतंच नाही ? सेल्सच्या नावानेच भीती वाटतेय ? तर मग आजच नेटभेटच्या या विनामूल्य ऑनलाईन मास्टरक्लास मध्ये सहभागी व्हा !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy