There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नमस्कार मित्रांनो,
प्रत्येक मराठी माणसाला करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती करता यावी यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही नुकत्याच बारावी पास झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी एक मोफत ऑनलाइन करियर मार्गदर्शन सिरीज उपलब्ध करून देत आहोत.
चार दिवसांच्या या ऑनलाईन करिअर मार्गदर्शन सीरिजमध्ये पारंपारिक आणि नव्या उपलब्ध झालेल्या संधीबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येईल त्यासोबत आपले करियर विषयक प्रश्न तज्ञांना LIVE विचारण्याची सोय देखील आम्ही करून दिली आहे .
नेटभेटच्या इतर अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांप्रमाणेच ही करिअर सीरिज देखील जबरदस्त value देणारी ठरेल यात शंकाच नाही. तेव्हा या संधीचा अवश्य फायदा घ्या !
अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशन साठी खालील लिंक वर क्लिक करा - https://www.netbhet.com/career.html
हा मेसेज आपल्या इतर मराठी बांधवांसोबत शेअर करायला विसरू नका !
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Team Netbhet
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स