मानदुखीवर प्रभावी उपाय | 

ऑनलाईन ! मराठीतून !


सध्याच्या काळात आपल्या कडे विविध वयोगटातील व्यक्तींना मान दुखीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे विशेषतः व्यक्तीच्या वाढत्या वयात, मान दुखणें ही तशी साधारण बाब होवून बसली आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्र याचे अचूकपणे निदान करण्यात अग्रेसर आहे त्या नुसार निरनिराळ्या उपचारपद्धतीने यावर उपचार केले जातात प्रसंगी शस्त्रक्रिया हि सुचवली जाते. हे सर्व करुनही आपण या दुखण्यातून मुक्त झाला नसाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आगळी वेगळी परंतु अगदी सहज सोपी व्यायाम उपचार पद्धती. या उपचारासाठी कुठे जावे लागत नाही की कोणाची मदत लागत नाही. तुम्ही स्वतः घरच्या घरी हा उपचार घेऊन यातील जादू अनुभवू शकता. मानदुखीवर प्रभावी उपाय मध्ये, खांदेदुखी, मायग्रेन पण cure होते.

या अभिनव उपचारपद्धतीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण फिटनेस मास्टर श्री सौरभ कुलकर्णी यांनी सिंगापूर येथील या विद्येचे प्रणेते व त्यांचे मेंटर ( गुरू ) श्री नेल्सन चोंग यांचे कडून घेतले आहे.

याचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेटभेट व फिटनेस मास्टर तर्फे "मानदुखीवर प्रभावी उपाय" ही दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशन साठी या लिंक वर क्लिक करा -
https://my.netbhet.com/neck-pain-solution.html

दिनांक - 24 & 25 May 2021
वेळ - 11.00 AM

सर्वांनी याचा फायदा घ्यावा व आपल्या माहिती मधील कोणी मान दुखी ने त्रस्त असतील तर त्यानाही ही माहिती जरूर शेअर करावी.

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !