विनामूल्य तरीही अमूल्य ! मिरॅकल मेडीटेशन (ध्यान) - 

Free Live meditation Sessions

आपल्या सभोवतालची सकारात्मकता आणि तिच्यातील उर्जा वाढवण्यासाठी ध्यान (meditation) हाच सर्वोत्तम उपाय आहे. भारताने जगाला ध्यानाचे महत्व सांगितले खरे, पण कालौघात आपणच या जबरदस्त शक्तीचा वापर करणे विसरून गेलो आहोत.

म्हणूनच नेटभेट तर्फे आम्ही योग्य अभ्यास करुन तयार केलेले मेडीटेशन्स आपल्यासाठी खास मराठीतून घेऊन आलो आहोत. या ध्यानसत्रांच्या माध्यमातून स्वतःच्या विचारांबद्दल जागरुकता आणि आत्मज्ञानाच्या प्रवासामध्ये आमच्याबरोबर नक्की सहभागी व्हा.

हे काळजीपूर्वक तयार केलेले मेडीटेशन्स तुमच्या आयुष्यामध्ये अमर्याद आनंद, सुख आणि विपुलता आणण्यासाठी मदत करतील.

या विनामूल्य ध्यानसत्रांमध्ये सहभागी होऊन स्वतःमधील विलक्षण बदलांचे साक्षीदार व्हा.

👉 दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार

👉 सकाळी ६ वाजता. (Live)
त्यानंतर दिवसभर केव्हाही रेकॉर्डिंग पाहून मेडिटेशन करू शकता.

👉 या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन फेसबुक ग्रुप जॉईन करा.


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Android app - bit.ly/NetbhetApp