MANDALA PAINTING WORKSHOP

ऑनलाईन ! मराठीतून ! Live !

मंडला कला इतिहासातील इतर प्रसिद्ध चित्रांप्रमाणे खूप लोकप्रिय कला आहे. मंडला कला ही एक भौमितीक रचना असून हिंदू आणि बौध्द धर्मामध्ये अध्यात्माचे प्रतिक म्हणून या कलेला सुरुवात झाली होती. एका चौरसात मध्य बंदू पासून सुरुवात करत विविध वर्तु़ळे आणि इतर भौमितीक रचनांना एकत्र करुन मंडला पेंटीग्स साकारल्या जातात.

सध्याच्या काळात मंडला कला बर्‍याचदा आर्ट थेरपी, डूडल आर्ट आणि सजावटीच्या कलांमध्ये वापरली जाते. स्वतःबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी, आंतरीक संतुलन साधण्यासाठी आणि सकारात्मक विचारांना चलना देण्यासाठी सुध्दा मंडला कला मदत करते. अशी ऐतिहासिक आणि स्वः विकासासाठी महत्त्वपूर्ण असणारी कला जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पोहोचावी या हेतूने आम्ही नेटभेट तर्फे सादर करत आहोत सहा दिवसांची विशेष कार्यशाळा "MANDALA PAINTING WORKSHOP"

👉 Fees - Rs. 750 Only ( For First 20 Seats)
👉 Date - 24 September 2021 TO 29 September 2021
👉 Time - 8 PM To 9 PM

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - https://salil.pro/Mandala


योग्य मार्गदर्शनाखाली मंडला कला शिकून आपल्या सूंदर मंडला पेंटींग्स बनवण्याचा प्रवास सुरु करण्यासाठी आजच आमच्या कार्यशाळेत सहभागी व्हा !

अधिक माहिती साठी संपर्क - 908 220 5254

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com