There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मिस्टर रोबोट या मालिकेतून सायबर सुरक्षिततेविषयी शिकण्यासारख्या गोष्टी -
तुमच्या फोनमधला डेटा हॅकर अगदी सहज आणि नकळत चोरू शकतो, त्यासाठी त्याला तुमचा हँडसेट चोरायची गरज नसते, म्हणूनच अनोळखी व्यक्तींकडून कधीही पेन ड्राईव्ह किंवा सीडीज घेऊ नका. तसंच तुमच्या फोनमध्ये आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर कधीही क्लिक करू नका.
कधीकधी डोळ्यासमोरच गोष्टी लपवणं हीच त्या गोष्टींसाठी सुरक्षित जागा असते.
जेव्हा वापरत नसाल तेव्हा ब्लूटूथ आठवणीने बंद करा.
तुम्हाला माहितीये का, तुम्ही स्वतःच हॅकर्सना तुमची माहिती तुमच्या नकळतपणे पुरवत असता ?
विचार करून पहा ... !