'Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम'- मा.श्री.अच्युत गोडबोले #NetbhetTalks2022

चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे काय ?
ती नेमकी कशी असणार आहे ?
येत्या काळात काय बदल होणार आहेत ?
या बदलांना सामोरं कसं जायचं ?
नोकऱ्या जाणार की राहणार ?
Artificial Intelligence म्हणजे काय ?
Big Data आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकतोय ?
Robots आपली सगळीच कामं करणार का ?
5G तंत्रज्ञानाची गरज काय ?
Web 3, Blockchain, IOT, 3D Printing सोप्या भाषेत समजेल असं कुणी सांगेल का ?

येत्या काही वर्षात "एवढं" सगळं बदलणार आहे ! जाणून घ्या !

मराठीला खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा बनविणारे प्रसिद्ध लेखक श्री.अच्युत गोडबोले यांनी Netbhet Talks मध्ये प्रेक्षकांना करवून आणला "भविष्याचा" प्रवास ! आगामी तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम यापेक्षा सोप्या भाषेत कुठेच शिकायला मिळणार नाहीत !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy