There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नमस्कार मित्रांनो,
दिशा नसलेले आयुष्य दोरी कापलेल्या पतंगाप्रमाणे असते, कधी कुठे जाऊन पडेल काहीच माहीत नसते. असे भरकटलेले आयुष्य जगायचे नसेल तर आयुष्यात आपल्याला कुठे जायचे आहे हे माहीत असणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्याचं एका पानावर मावेल असं vision statement बनवलं आहे का ? vision statement म्हणजे आपल्या आयुष्याच्या मार्गातला दीपस्तंभ असतो. कुठे जायचे आणि जाताना कोणता मार्ग निवडायचा हे आपल्याला vision statement मधून कळत असते.
या व्हिडीओ मध्ये मी सोप्या मराठीतून एक चांगलं vision statement कसं बनवायचं आणि वापरायचं ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
मित्रांनो व्हिडीओ कसा वाटला ते मला खाली कॉमेंटमध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका !
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com