There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Health Miracles - नेटभेट प्रस्तुत करत आहेत, निरोगी आयुष्यासाठी Law Of Attraction चा सिद्धांत कसा वापरावा हे प्रॅक्टिकली शिकवणारी दहा दिवसांची ऑनलाइन मोफत मराठी कार्यशाळा !
आकर्षणाचा सिध्दांत आणि मनाची शक्ती यांवर आधारित समजायला सोप्या अशा टूल्स आणि टेक्निक्स वापरुन आनंदी, निरोगी आणि सुदृढ आयुष्य आकर्षित कसे करावे हे या कार्यशाळेमध्ये शिकता येईल.
दिनांक - 11 August 2020 पासून
वेळ - 9:15 PM to 10:00 PM
👉 या कार्यशाळेचे मुख्य फायदे
१. लॉ ऑफ अट्रॅक्शन चा सराव आणि त्यानुसार तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जाणवतील.
२. आरोग्यामध्ये सुधारणा.
३. शारिरीक ऊर्जा आणि आत्मविश्वासामध्ये वाढ.
४. साधनेच्या माध्यमातून शरीराला बरे करण्याच्या क्षमतेत वाढ
५. स्वप्नातील आयुष्य जगण्यासाठी मनातील विचारांची पुर्नबांधणी.
६. तुमच्या वाढीवर आणि आरोग्यावर नकारत्मक परिणाम करणार्या विचारांना काढून टाकणे.
७. स्वतःच्या मनशक्तीबद्दल जागरुकता
या सर्व गोष्टी स्वतः प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी आमच्यासोबर या प्रवासामध्ये सहभागी व्हा. या मोफत ऑनलाइन कार्यशाळे मध्ये सहभागी होऊन आनंदी आयुष्याकडे वाटचाल सुरु करा.
अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशन साठी येथे क्लिक करा - https://salil.pro/health
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !