हल्दीराम – भारतीय स्नॅक बनवणारी कंपनी – भारतातील मॅकडोनाल्ड्स आणि डॉमिनोज यांच्यापेक्षा मोठी आहे!

तुम्हाला माहीत आहे का? 🤔

हल्दीराम – भारतीय स्नॅक बनवणारी कंपनी – भारतातील मॅकडोनाल्ड्स आणि डॉमिनोज यांच्यापेक्षा मोठी आहे! 🤯

₹4,000 कोटींच्या वार्षिक उलाढालीसह, हल्दीराम भारतातील सर्वात मोठी स्नॅक निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाते. 🇮🇳

राजस्थानातील बीकानेरमधील एका छोट्याशा दुकानाने सुरुवात केलेल्या या ब्रँडने आज डॉमिनोज आणि मॅकडोनाल्ड्स यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनाही मागे टाकले आहे.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सअ‍ॅप कॉम्युनिटी मध्ये सामील व्हा.
================

काही वर्षांपूर्वीच हल्दीरामने एका आर्थिक वर्षात ₹4,000 कोटींचा टप्पा गाठला! 🚀

भारतीय ब्रँड्स परदेशी ब्रँड्सच्या पुढे कसे टिकून राहू शकतात आणि विजय मिळवू शकतात, याचं हल्दीराम हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. ✅

ग्राहकांना त्यांना परवडेल अशा भावात नाविन्यपूर्ण प्रोडक्ट्स हवे असतात. हा तोल सांभाळता आला तर अनेक मोठे ब्रॅण्ड्स भारतामधूनच तयार होऊ शकतील यात शंका नाही !

टीम नेटभेट

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy