There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नमस्कार मित्रहो,
योग्य गुंतवणूक कशी करावी? याबद्दल मराठीतून मार्गदर्शन !
फेसबुक आणि युट्युबवर live चर्चा ! आणि गुंतवणूक तज्ज्ञ “रोहित डोळस” यांच्याकडून आपल्या प्रश्नांना लाईव्ह उत्तरे !
६ ऑगस्ट २०२० संध्याकाळी ५.३० वाजता.
युट्युब वरुन चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
salil.pro/youtube
फेसबुक वरुन चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
salil.pro/facebook
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !