There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नमस्कार मित्रहो,
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक जबरदस्त युट्युब आणि फेसबुक लाईव्ह वेबिनार -
ओळख शेअर मार्केटची ! Share Market Basics
शेअर मार्केट हा विषय आपल्याला जवळचाही वाटतो आणि तितकाच परकाही. अजूनही साधारण दहापैकी ८ लोक शेअर मार्केटपासून अनभिज्ञ आहेत.योग्य माहितीच्या अभावामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे शेअर बाजाराच्या नादाला आपण जातच नाही.
हीच भीती घालवायची असेल आणि शेअर मार्केट म्हणजे नक्कि काय, ते काम कसे करते हे जाणून घ्यायचे असेल तर आजच नेटभेटच्या या मोफत ऑनलाईन वेबिनार मध्ये सहभागी व्हा.
👉 Live Webinar - ओळख शेअर मार्केटची ! Share Market Basics
👉 Date - 6 September 2020
👉 Time - 7.00 PM
👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा - https://salil.pro/SMW
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com