FREE Webinar 💻🖥️📲 

फेसबुक मार्केटिंग मास्टरक्लास - मोफत मराठी ऑनलाईन वेबिनार

नमस्कार मित्रहो,

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक जबरदस्त ऑनलाईन वेबिनार -

Facebook Marketing Masterclass फेसबुक मार्केटिंग मास्टरक्लास

जगभरातील अनेक मोठे व्यवसाय त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी फेसबुकचा वापर करतात. फेसबुकने अनेक मार्केटींग टूल्स उपलब्ध करुन दिले आहेत जे वापरुन लहान मोठे सर्वच बिझनेस हजारो ग्राहकांना आपल्या वेबसाईटवर वळवू शकतात. कल्पना करा जर हे सर्व टूल्स वापरुन तुम्हालाही हजारो योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचता आलं तर ?
​​​​​​​
फेसबुकचा वापर करुन व्यवसाय कसा वाढवावा हे जाणून घ्यायचे असेल तर आजच नेटभेटच्या या मोफत ऑनलाईन वेबिनार मध्ये सहभागी व्हा.

👉 Live Webinar - Facebook Marketing Masterclass फेसबुक मार्केटिंग मास्टरक्लास

👉 Date - 29 May 2020

👉 Time - 7:30 PM

👉 Limited Seats - Only 100 Seats available

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा - bit.ly/NFBW1

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com