सहज शिक्षण म्हणजे नेमकं काय ?
मित्रांनो,
एक पालक म्हणून प्रत्येकानं आपलं मूल कसं आहे ? आणि ते कसं घडलं पाहिजे ? यावर विचार केला पाहिजे.
Netbhet Talks च्या या भागात सहजशिक्षणामध्ये मोठं काम करत असलेल्या "रंजना बाजी" यांनी वरील सर्व प्रश्नांची यथोचित उत्तरे दिली आहेत.
प्रत्येक पालकाने आणि शिक्षकाने नक्की पाहावा असा हा अमूल्य विडिओ !
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !