CURSIVE HANDWRITING IMPROVEMENT

ऑनलाईन ! मराठीतून ! Live !

नमस्कार मित्रांनो,

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही नेहमीच सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असतो. असाच एक नवीन आणि सुंदर हस्ताक्षराची आवाड असणार्‍या सर्वांना उपयोगी ठरेल असा हा "Cursive Handwriting Improvement" अनोखा ऑनलाईन कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

👉 या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकायला मिळेल?
- मूलभूत लिखाण म्हणजे काय ?
- ग्रीपिंग टेकनिक्स
- अक्षरांची जोडणी
- शब्द, वाक्य कसे लिहायचे ?
- परिच्छेद लेखन

👉 Age Group - 7 to 14 Years

👉 Date - 14 June 2021 To 24 June 2021

👉 Time - 5 PM To 6 PM

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - Salil.pro/cursive

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com