There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
गुंतवणुकीचे खूप सारे मार्ग आहेत. आपण नेमकी कुठे गुंतवणूक करावी ? कुठल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य गुंतवणूक करावी?
तुम्ही गुंतवणूक कुठे आणि किती काळासाठी करावी, याबद्दल संभ्रमात आहात का? मग हा व्हिडीओ तुमच्यासाठीच आहे!
👉 https://youtu.be/sUwhEVcmH-s
व्हिडिओ आवडला? तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================