आपल्या कंपनीसाठी योग्य नाव कसे निवडावे ?

नमस्कार मित्रहो,

कोणत्याही कंपनीसाठी तिचे नाव फार महत्त्वाचे असते कारण हेच नाव त्या कंपनीला इतरांमध्ये एक विशिष्ट ओळख निर्माण करुन देते. त्यामुळेच आपण कंपनीचे नाव ठेवताना फार विचार करतो पण तरीही कंपनीचे नाव ठेवताना अनेक चुका होतात. काही नावे कंपनी रजिस्ट्रार तर्फे स्वीकारली जात नाहीत. आपण जे कंपनीचे नाव ठरवत आहोत ते योग्य आहे की नाही व स्वीकारले जाईल की नाही हे ओळखण्यासाठी आज आम्ही नेटभेट तर्फे हा खास व्हिडीओ सादर करत आहोत.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com

WE WOULD LOVE TO HEAR FROM YOU
GET IN TOUCH
E-MAIL
admin@netbhet.com
REGISTERED OFFICE
Netbhet E-Learning Solutions Workloft,61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,Nahur west, Mumbai 400078
Call - 908-220-5254
WHATSAPP US +91 908 220 5254
SOCIAL LINKS