There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
स्टॅमरिंग, तोतरे बोलणे किंवा वाणी दोष हा कोणत्याही प्रकारचा आजार किंवा जन्मजात उद्भवणारा दोष नसून एक मानसिक आणि वाईट सवयींमधून उद्भवणारी समस्या आहे. ही समस्या मुख्यत्वे अनुकरण, आत्मविश्वासाची कमी, भीती, अस्वस्थता, संकोच, तणाव, अवरोधित करण्याची अपेक्षा अशा आणि अन्य तत्सम गोष्टींमुळे उद्भवते. मानसिक आणि वाईट सवयींमधून समस्या असल्यामुळे औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया या समस्येला दूर करु शकत नाही परंतु महत्त्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे या समस्येतून बाहेर पडून पूर्णपणे सामन्य जिवन जगता येऊ शकते.
या समस्येकडून सामान्य जिवनाकडे वाटचाल करण्याच्या तुमच्या या प्रवासात आम्ही नेटभेट तर्फे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक खास कोर्स. तब्बल २३ वर्षे या समस्ये बरोबर स्वतः लढल्यानंतर आता पूर्णपणे सामान्य जिवन जगत असलेले आणि इतरांना सामान्य जिवन जगण्यासाठी प्रेरीत आणि प्रशिक्षित करत असलेले आपले प्रशिक्षक अशोक सानप ( Stammering Specialist) यांचा "तोतरे आणि अडखळत बोलण्यापासून मुक्ती मिळवा !"कोर्स
👉 कोर्सची वैशिष्ट्ये :-
१. तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण
२. स्टॅमरिंग मधील विविध पैलूंवर काम करणार्या विविध टेक्निक्स
३. १०० % प्रॅक्टीकल बेस कोर्स
४. स्टॅमरिंग च्या विविध कारणांवर अभ्यास करुन डिझाइन केलेला परिपूर्ण कोर्स
👉 कोर्सची उद्दिष्ट्ये :-
✔️ आवाजातील स्पष्टता सुधारणे.
✔️ बोलण्याच्या शैलीत सुधारणा आणणे.
✔️मानाची एकाग्रता वाढवणे.
✔️ आकलन शक्ती वाढवणे.
✔️ सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचे कौशल्यात सुधारणा आणणे.
✔️ शिक्षणाप्रमाणे जॉब पोसिशन मिळवण्यासाठी सुधारणा करणे.
👉 हा कोर्स कोणासाठी :-
१. या समस्येला सामोरी जात असलेली लहान मुले.
२. या समस्येला सामोरी जात असलेले विद्यार्थी
३. या समस्येला सामोरी जात असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी
४. या समस्येला सामोरी जात असलेले जॉबसिकर्स
५. या समस्येला सामोरी जात असलेले वर्किंग प्रोफेशनल्स
६. या समस्येला सामोरी जात असलेला प्रत्येक व्यक्ती वयोगट ( ३ ते ६० वर्षे ) जो सामन्य आयुष्य जगण्याची इछा बाळगतो.
👉 अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा -
https://learn.netbhet.com/s/store/courses/description/Stammering-Course
किंवा 908 220 5254 या क्रमांकावर संपर्क करा.
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com