SWOT ANALYSIS चा वापर करीअर पुढे नेण्यासाठी कसा करावा ?

नमस्कार मित्रांनो,

योग्य करिअर निवडणे हा आत्ताच्या युवा पिढीपुढे उभा राहणारा खुप महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेकवेळा आपल्यासाठी ते काम आपले पालकच करतात किंवा मग आपण आपल्या मित्रांना, इतर अनुभवी लोकांना विचारुन त्यांच्या सल्ल्यानुसार आपले करिअर निवडतो. परंतु आपण ज्यांच्याकडून सल्ला घेतो त्यांचा दृष्टीकोन, त्यांच्या क्षमता किंवा त्यांचे विचार आपल्यापेक्षा वेगळे असू शकता त्यामुळे त्यांचा सल्ला आपल्यासाठी योग्य योग्य ठरेलच असे नाही.म्ह्णूनच आपण आज या व्हिडीओ मध्ये एका टूल बद्दल माहीती जाणून घेणार आहोत ज्या टूल चा उपयोग करुन आपण स्वतःच आपल्यासाठी योग्य करिअर निवडू शकतो.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy