फ्युचर्स आणि ऑप्शन्स या मार्केट मधील सर्वाधिक पैसे मिळवून देणारा प्रकाराबद्दल माहिती देणारा जबरदस्त वेबिनार !

मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live

फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग हा स्टॉक / करन्सी / कमोडिटी मार्केट मधील सर्वाधिक पैसे मिळवून देणारा प्रकार. कॅश मार्केट च्या तुलनेत छान लेवरेज (उधारी) तर मिळतेच पण आपल्या शॉर्ट पोजिशन्स काही आठवडे / महिने आपण होल्ड करू शकतो.

स्टॉक मध्ये दिवसाला सहज १०-२०% तर एक्सपायरी ला बॅंकनिफ्टी बर्याचदा दहापट नफा देतो. अजूनही अज्ञानामुळे आपण ह्या क्षेत्रापासून लांब आहोत.

ह्यामध्येही स्ट्रॅटेजी वापरल्यास आपली जोखीम खूप कमी होते आणि हमखास उत्पन्न मिळते. ऑप्शन्स रायटिंग हा तर मंथली पगारच. चला तर मग 'फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग' मधील सर्व बारकावे खूप सोप्या भाषेत समजावून घेऊयात.

👉या कार्यशाळेत काय शिकायला मिळेल ?
कॅश ट्रेडिंग म्हणजे काय?
डेरीवेटीव्ह ट्रेडिंग म्हणजे काय?
फ्युचर्स ट्रेडिंग - बेसिक्स
ऑप्शन्स ट्रेडिंग बेसिक्स
भांडवल किती?
लोक का हरतात?
डेरीवेटीव्ह ट्रेडिंग मधील धोके
लॉट साईझ आणि मार्जिन
डेरीवेटीव्ह ट्रेडिंग ट्रेड सेटअप
ऑप्शन्स स्ट्रॅटेजी म्हणजे काय?
निफ्टी आणि बँकनिफ्टी ट्रेडिंग
प्रश्नोत्तरे

👉 Date - 12 January 2021

👉 Time - 7.30 PM

👉 No recording / No Replay / Only Live session

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - 

https://my.netbhet.com/futures-and-options-marathi.htmlटीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com