आपली मुलं ही फक्त आपलीच नव्हे, तर देशाची संपत्ती आहेत त्यामुळेच पालकत्व ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. बरेचसे पालक मुलांना सांभाळताना गोंधळलेले दिसतात आणि म्हणुनच पालकत्व ही त्यांच्यासाठी रोजची परीक्षा असते.
पालकत्व म्हणजे काय?
मुलांना आपल्या पालकांकडून नक्की काय हवे असते?
मुलांसोबत क्वालिटी वेळ कसा घालवायचा?
मोबाईल, इंटरनेटच्या सवयींपासून मुलांची सुटका कशी करायची?
एक पालक म्हणुन मी स्वतः मध्ये काय काय बदल केले पाहिजेत?
आपल्या अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं
आणि यावर मार्गदर्शन आणि तज्ज्ञांना थेट आपले प्रश्न विचारण्याची संधी मिळविण्यासाठी या ग्रेटभेट मध्ये अवश्य सहभागी व्हा !
मार्गदर्शक -
सौ. प्रिया सुशांत शिंदे
कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट
कार्यक्रमाची वेळ -
30 November 2020
संध्याकाळी 7:00 वाजता
मित्रहो , या विषयात रस असलेल्या आपल्या मित्रमंडळींसोबत हा मेसेज अवश्य शेअर करा !
तर मग भेटूया ! ग्रेटभेट मध्ये ! ऑनलाईन !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट इ-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करूया !