There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स आयोजित करत आहेत, मार्केटिंग व व्यवस्थापन तज्ञ श्री शंतनु किंजवडेकर यांच्यासोबत फेसबुक आणि युट्युब लाईव्ह चर्चा !
करोनाकाळाच्या मंदी तील संधी
१. सद्धया उधोजकांनी नेमकं काय करायला हवं?
२.आपली मानसिकता कशी ठेवायला हवी?
३. व्यवसायात कोणत्या धोरणाचा अवलंब करावा?
४.बदललेली परिस्थिती कशी हाताळावी ?
५. आपले ग्राहक,कर्मचारी यांना काय संदेश द्यावा
६. कोणते व्यवसाय सावरायला किती वेळ लागेल
७. व्यवसायिकांनी काय करावं काय करू नये ?
८.या परिस्थिती मधून बाहेर कस पडावं ?
९.बदललेल्या परिस्थितीचा भविष्यात भारतीय लघुउद्योजकांना काय फायदा होऊ शकतो ?
या वर टाकलेला एक प्रकाशझोत आणि वरील
प्रश्नांचा सविस्तर उहापोह व मार्गदर्शन ...
मार्गदर्शक व वक्ते -
श्री शंतनु किंजवडेकर.
दिनांक - १२ नोव्हेंबर २०२०, संध्याकाळी ६ वाजता
युट्युब लाईव्ह - http://salil.pro/youtube
फेसबुक लाईव्ह - http://salil.pro/facebook
तेव्हा भेटूया ऑनलाईन ! ग्रेटभेट मध्ये !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !